चिपळूण (प्रतिनिधी) :

आमदार  सदानंद चव्हाण यांच्या '' वारसा जनसेवेचा '' कार्य अहवालाचे प्रकाशन काल बुधवार दि.११ सप्टेंबर रोज जिल्हाप्रमुख  सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, जि.प. बांधकाम व आरोग्य सभापती  विनोद झगडे,उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, तालुकाप्रमुख  प्रताप शिंदे, तालुकाप्रमुख  संदीप सावंत, उपसभापती शरद शिवगण, तालुका समन्वयक राजू देवळेकर, गटनेते  राकेश शिंदे, शहर प्रमुख उमेश सकपाळ, श्रीराम खरे,  राजू भागवत,  युवासेना ता. अधिकारी उमेश खताते, महिला ता.संपर्क संघटक सौ.वंदना शिंदे , उपजिल्हा संघटक सौ. रश्मी गोखले, क्षेत्रसंघटक सौ.ऐश्वर्या घोसाळकर, शहर संघटक सौ. वैशाली शिंदे, ता.सचिव  दिलीप चव्हाण, जि.प.सदस्य  बाळशेठ जाधव,.अरविंद चव्हाण यांचे शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.

        यावेळी शिवसेना सर्व उपतालुकाप्रमुख, जि.प.सदस्य, विभागप्रमुख, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, उपशहरप्रमुख, प्रमुख ज्येष्ठ मार्गदर्शक, उपविभागप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, युवासेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण कक्ष, माथाडी कामगार सेना, वाहतुक सेना, सहकार सेना आदी अंगीक्रूत संघटनांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अवश्य वाचा