बोर्ली प़चतन  

जगलि प्राण्यांपासुन भात पिकाचे सरक्षण व्हावे व मोकाट कुत्री उनाड ढोरे यांच्या पासुन ही संरक्षण राहावे म्हणुन कापोली येथील शेतकरी यशंवत भायदे यानिं नामीयुक्ती लढवून शेताला घट्ट कूपन करुनही जुन्या साड्या कपडे कुंपणीला लावुन कुपणीच्या किरकोळ वाटा ही बद केल्या आहेत. 

शेतकर्याच्या काहीच्या शेतजमीनी जंगला जवळ आहेत तर काहीच्या गावाजवळ आहेत पर तु शेतकरी मात्र रानटी प्रण्या पासुन आणी मोकाट ढोरा पासुन आपल्या शेताचे सरंक्षण करण्या साठी हातबल झाला आहे.भातपीके काही दिवसाच्या अंतरात पसवाला सुरवात करतील परतु दिवसा मोकाट ढोराचा त्रास तर रात्री रानटी प्राण्याचा एकीकडे महागाई शेतीचा भरम साठ खर्च यासर्व त्रासा मुळे आणी व्यापाने  श्रीवर्घन तालुक्याति काही शेतकर्यानि शेती पीकवणे ही बंद केले आहे.शेतीला घट्ट कु़पण करुन ही शेतीच्या स़रक्षण साठी यशंवत भायदे यानिं लढवीलेली ही नामी युक्ती ईतर शोतकर्याना प्रेरणादाई ठरेल.

अवश्य वाचा