अलिबाग, 

लोकनेत कै. अ‍ॅड. दत्ता पाटील तथा दादा यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त मंगळवार दि. 27/08/2019 रोजी जे. एस. एम. महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर विविध विभाग, वर्ग आणि ज्ञानशाखांमध्ये मार्च-एप्रिल 2019 मधील परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या व प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा सकाळी ठीक 11.00 वाजता कै. जयवंत केळुसकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या सत्कार सोहळ्यास एप्रिल-2019 मधील परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्यांनी केलेले आहे. 

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण