कर्जत - दि.24 

     कर्जत नगरपरिषद हद्दीत असणा-या शारदा मंदिर शाळेत कृष्णजन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

    शारदा मंदिर मराठी माध्यम शाळेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, शाळेतील बालगोपाळ विद्यार्थांनी दहीहंडीचा आनंद लुटला.

   शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांनी प्रथम बालकृष्णाचे औक्षण केले विद्यार्थ्यांनी दहिहंडी उत्तम प्रकारे सुशोभित केली होती, इयत्ता 5 वीच्या बालगोपाळांनी ही दहीहंडी फोडली याप्रसंगी कोमल थोरवे, अंजली किसवे, चेतना महांगडेसह विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण