गणपती बाप्पा मोरया लवकर या भक्तजन गणपति च्या स्वागतासाठी विविध सजावट साहित्य बाजारात पाहत आहे थर्मोकोल ला बंदी असल्याने या वर्षी काय असा प्रश्न भक्तना पडताना कामोठे मधील १९७८ जे जे आर्ट्स बाहेर पडलेले उत्तम वायाळ हे दिल्लीतील नामांकित डिझायनर व्यवस्थापक काम केलेले आणि निवृति नंतर यांच्या संकल्पना मधून लाकडाच्या फ्रेम मधून श्री ची सजावट नावरुपास आली गेली पांच वर्ष पहिली कला लाकडाच्या फ्रेम वेगवेगळ्या पेंटिंग करुन गणपति ची सजावट या मधे स्वच्छ अभियान पर्यावरण देखावा  चित्र भक्ताना जनजागृति महादेव तिरुपति विठठल वारकरी छत्रपति शिवाजी महाराज अप्रतिम चित्र काढली आहेत अनेक इतिहास कालीन मंदिर घरे अशी अनेक मखर बनवले आहेत गणपति विसर्जन झाल्यावर आपण त्या पेंटिंग फ्रेम भिंतीवर लावू शकतो ह्या फ्रेम अनेक वर्ष आपण वापरू शकतो या सर्व फ्रेम मधे विविध रंगाचे लाइट लावण्यात आल्या आहेत अनेकना परवडेल अशा किंमती आहेत ३ फूटा पासून ते १२ फूटा पर्यन्त मखर उपलब्ध आहेत ज्येष्ठ कलाकरानी वेगळी संकल्पना आणून आपल्या घरातील भिंतीवर सुन्दर फ्रेम जागा भरली आहे आज त्याची सजावट गैलरी आर्ट पाहण्यकारिता नागरिक येत असतता 

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण