पीएनपी संकुल वेश्वी अलिबाग येथे तालुका स्तरीय एकदिवसीय मुलांच्या शालेय क्रिडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी पीएनपी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या संजीवनी नाईक, क्रिडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, इतर शाळांचे क्रिडा प्रशिक्षक उपस्थित होते. यामध्ये मुले १४ वर्ष वयोगट २१ संघ, १७ वर्ष वयोगट २६ संघ तर १९ वर्ष वयोगट ८ संघांनी सहभाग घेतला होता.

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा

पालेभाज्यांच्या दरात घसरण