ठाणे, दि.5

सुधागड तालुक्यातील 24 मुले व  7 मुली अशा एकूण 32 जवानांना 1 ऑगस्ट 2019 पासून मेस्को अ‍ॅकेडमी सातारा येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील मुलांना मिलिटरीमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेने टाटा कॅपिटल या कंपनीच्या सहकार्याने वरील संधी युवकांना प्राप्त करून दिली असून त्यासाठी सुधागड तालुका मराठा समाजाचे सहकार्य लाभले आहे. संस्थेचे सरचिटणीस राजू पातेरे व जीवन साजेकर हे मुलांसोबत सातारा येथे जाऊन प्रशिक्षणाची सुरुवात केली. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यकारी मंडळाच्या मेहनतीने सुरू केलेल्या या शिबिरासाठी,  सुधागड मराठा समाज अध्यक्ष गणपत सितापराव व कार्यकारिणी यांचे सहकार्य लाभले

प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेले युवक  व युवती पुढीलप्रमाणे:

मुले : 1) शुभम श्रीकृष्णा ठाकूर 2) अजय भरत चव्हाण 3) भावेश मधुकर टाकलेकर 4) विजय वसंत नाडकर 5) शुभम पद्माकर काटकर 6) सौरभ दीपक काळभोर 7) सौरभ संजय निगुडसे 8) चेतन विलास गोफन 9) पार्थ प्रसाद यादव 10) रितीक  अनंत पुजारी 11) शुभम जयराम वरंडे 12) वैभव सुभाष म्हस्के 13) शुभम मिलिंद थले 14) संदेश संतोष दळवी 15) कृष्णा बबन मोने 16) अतुल चंद्रकांत वालज17) प्रमोद संजय वाघमारे 18) दिपेश केशव पवार 19) प्रफुल्ल नरेश देशमुख 20) कल्पेश किरण भोईर 21) स्वप्नील सीताराम राजीवडे 22) प्रतिकेश भरत शिंदे 23) वृषाल रघुनाथ जवरत 24) सौरभ मनोहर मांदाडकर 

मुली 1) प्रियंका मोरेश्वर लांगी 2) पायल घनश्याम वाळंज3) तुप्ती अरुण चव्हाण 4) संचिता दत्ताराम कदम5) नम्रता संजय पवार 6) पूर्वा विनेश भोईर 7) ऋतुजा राजु पातेरे

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास