चिपळूण

सातारा जिल्ह्यातील फलटणचे गुरुवर्य कै स.ग.बाजारे गुरुजी यांचे सुपुत्र सुनील बाजारे(वरिष्ठ पोलिस निरीक्षक)क्राईम ब्रँच मुंबई शहर यांची सहायक पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली असून ठाणे शहर येथे नियुक्ती झाली आहे.सुनिल बाजारे हे १९८८चे पोलिस उप निरीक्षक या पदावर मुंबई शहर दलात नेमणूक झाली होती. ‌त्यानी आतापर्यंत वेगवेगळ्या पोलिस ठाणे , गुन्हे शाखा ,अँटी करप्शन विभाग मुंबई या ठिकाणी उत्क्रुष्ट कामकाज केले आहे.त्याना सन ऑगस्ट  २०१६मध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने राष्ट्रपती पोलिस पदक देउन गौरविण्यात आले आहे. २०१४ मध्ये मा.पोलीस महासंचालक पदक (DG Medal) मिळाले आहे.लोकमत ग्रुप ने सन २०१७  मध्ये उत्क्रष्ट तपासी अधिकारी म्हणून सन्मानीत केले आहे.त्याना आतापर्यंत ३५०चे वर बक्षीसे मिळाली आहेत.


अवश्य वाचा

रेल्वेची घसरण