सातारा

महामार्ग पोलीस केंद्र भुईंज, सातारा येथे कर्तव्यास असणारे श्री सचिन सर्जेराव फरांदे पोलीस नाईक 145 जन्मतारीख 17/ 6 /1981 वय 38 वर्षे राहणार मुक्काम पोस्ट ओझर्डे तालुका वाई जिल्हा सातारा हे आज सकाळी म पो केंद्र भुईंज येथे कर्तव्य बजावत असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.  
त्यांच्या पश्चात त्यांचे  आई राधिका सर्जेराव फरांदे  वडील  सर्जेराव पांडुरंग फरांदे  पत्नी संध्या सचिन फरांदे व दोन मुले अनुश सचिन फरांदे वय 7 वर्षे, अनुप सचिन फरांदे वय 5 वर्षे आहे.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग