उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाची मीटिंग तु ह वाजेकर सभागृहात संपन्न झाली तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल  यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल आपल्या भाषणात म्हणाले   2 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने आपल्याला रोहा येथे वर्धापनदिनासाठी जायचे आहे  उरण तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपली ताकद दखवयाची आहे  शेकाप चा वर्धापनदिन म्हणजे आनंदाचा क्षण असतो  आपल्याला वर्धापनदिन कधी येतो याची हुरहूर लागलेली असते गावोगावच्या कार्यकर्त्यांनी  सुरक्षित जाऊन सुरक्षित यायचे आहे याची काळजी घ्या यची आहे यावेळी माजी उपसभापती महादेव बंडा यांनी प्रास्ताविक केले  आपल्या प्रास्ताविकात महादेव बंडा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागू यावेळी मतदार नोंदणी आहे त्यासाठी नावे नोंद करा असे आवाहन केले यावेळी सभापती नरेश घरत उपसभापती वैशाली पाटील  सहचिटनिस यशवंत ठाकूर चिटणीस मंडळ सद्यस्य मनोहर पाटीलकार्यालयीन चिटणीस नयन म्हात्रे  शहर चिटणीस शेखर पाटील मा जी प सद्यस्य सीताराम नाखवा  युवक अद्यक्ष कुंदन पाटील  माजी उपनगराध्यक्ष नहिदा ठाकूर रा जी शेकाप उपाध्यक्ष सुप्रिया म्हात्रे  दीपा कोळी चेतना तांडेल नूतन पाटील  शहर अद्यक्ष नयना पाटील ययाती ठाकूर मंगेश कोळी   रवी पाटील  राजेंद्र पाटील   गावोगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला

अवश्य वाचा