अलिबागच्या माजी नगराध्यक्षा स्व नमिता नाईक यांच्या स्मृतीदिनी त्यांना अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी महेश चौधरी, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. 

 

अवश्य वाचा