सातारा

    सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील यांनी सुंदरता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःला सिद्ध करत रनिग मिसेस इंडिया २०१९ चा किताब पटकावला बाणेर येथे आर्किड हॉटेल येथे ही स्पर्धा पार पडली.

      प्रेमा पाटील या मूळच्या कराड येथील असून त्यांनी एम. कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे.महाराष्ट्र पोलीस दलात मागील ९ वर्षांपासून पोलीस अधिकारी म्हणून काम करत असून सध्या त्या विशेष शाखा पुणे शहर येथे कार्यरत आहेत.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.