पनवेल दि.11 

       सेंट्रल वाशी, सेंटर वन माॅल येथे शनिवार दिनांक १३ जुलै रोजी सर्व ग्राहकांना जल्लोष व उत्साह साजरा करण्याचे निमित्त मिळणार आहे. “रेड हाॅट सॅटरडे” या एक दिवसीय सेल मध्ये ग्राहकांना खरेदीवर संपूर्ण ५० टक्के सूट व ५०% कॅशबॅक सेंट्रलकडून देण्यात येणार आहे. 

      यासोबत अनेक आकर्षक सवलती सेंट्रलकडून ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्या आहे. सेंट्रल हे नवी मुंबईतील सर्वात माेठे फॅशन डिपार्टमेंटल स्टोर असून येथे लहानग्यांपासून वृध्दांपर्यंत विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. सदर मॉल हा स्टेशनपासून हाकेच्या अतंरावर आहे. तर हायवे वरून 5 मिनीटांच्या अंतरावर आहे. तसेच येथील सूसज्ज पार्किंगमूळे वाहनचालकांना आपल्या वाहनाची काळजी राहणार नाही.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली