अलिबाग

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना सद्यस्थितीतील लॉकडाऊनमुळे त्यांच्या कच्च्या मालाचा पुरवठा, उत्पादन प्रक्रिया व पक्क्या मालाची निर्यात यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  त्याकरिता औद्योगिक क्षेत्रातील अडचणींचे निराकरण करण्याकरिता पोलीस विभागामार्फत कर्जत व खालापूर तालुक्यांसाठी श्री.रणजित पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर दू.क्र.02192-270595 भ्रमणध्वनी 9168465742 ई-मेलआयडी ीविे.ज्ञहरश्रर्रिीी.ीवारहरिेश्रळलश.र्सेीं.ळप /ीसवीविेज्ञहरश्रर्रिीी1सारळश्र.लेा, पेण,अलिबाग,रोहा व सुधागड तालुक्यांसाठी श्री.विजयकुमार सुर्यवंशी,उपविभागीय पोलीस अधिकारी,रोहा दू. क्र.02194-264720 भ्रमणध्वनी 9975631374- मेल आयडी ीविे.ीेहर.ीवारहरिेश्रळलश.र्सेीं.ळप/ीसवीविेीेहरसारळश्र.लेा,महाड व माणगाव तालुक्यांसाठी  अरविंद पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,महाड दू. क्र.02145-222170 भ्रमणध्वनी 9702744555-मेल आयडी ीविे.ारहरव.ीवारहरिेश्रळलश.र्सेीं.ळप/ीसवीविेारहरवसारळश्र.लेा,महाड या वरिष्ठ अधिकार्‍यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  तरी जिल्ह्यातील उद्योगांची उत्पादन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास निर्माण झालेल्या अडचणी संबंधात वरील अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड-अलिबाग अनिल पारस्कर यांनी केले आहे.

 

अवश्य वाचा

माथेरानच्या पायथ्याशी वणवा