अलिबाग

 जल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग, पाध्येवाडी, नवरे इमारत, बँक ऑफ इंडिया शाखा, अलिबाग समोर येथे कार्यरत होते.  आता दि. 21 मार्च 2020 पासून जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा नियोजन भवन, पहिला मजला, या ठिकाणी स्थलांतरित  झाले आहे.  तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती  कार्यालयाने केले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी रुजू

 मनोज शिवाजी सानप  यांची जिल्हा माहिती रायगड-अलिबाग येथील रिक्त असलेल्या जिल्हा माहिती अधिकारी या पदी प्रशासकीय बदलीने नियुक्ती झाली असून त्यांनी दि.20 मार्च 2020 रोजी जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.  संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्र.8169519683/8108102656 तसेच व्हॉटसअप क्र.9503546004 आहे.  तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती  कार्यालयाने केले आहे.

 

अवश्य वाचा

मुंबईतील क्राइम रेट घटला.