दापोली 

शहरातील लोकमान्य टिळक चौक बाजारपेठ येथील मानाचा गणपती मंडळाच्या वतीने शासकीय कार्यालयात रुमाल वाटप करण्यात आले.

तहसील कार्यालय, दापोली पोलीस ठाणे, दापोली नगरपंचायत आदी कार्यालयात जाऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुमाल वाटप केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय घाडगे, उपाध्यक्ष शंकर मायदेव, संदीप अमृते, संदीप केळकर, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, श्रद्धा गायकवाड, साईराज देसाई, कुणाल शिंदे, जगन्नाथ गिम्हवणेकर, तेजस जाधव, अजित पवार, विजय चव्हाण, सुजित गायकवाड, छगन शेडगे, दीपक धोत्रे आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अवश्य वाचा