उरण 

न्हावे ग्राम पंचायतच्या 5% दिव्यांग निधीतून  कुमारी हेमलता रामक्रृष्ण म्हात्रे, कुमारी मेघा मुकुंद कोळी, श्रीमती रेवुबाई हरिच्छंद्र कडु यांना न्हावे ग्राम पंचायतीचे सरपंच श्री जितेंद्र दामोदर म्हात्रे यांच्या हस्ते घरघंटीचे वाटप करण्यात आले. सोबत श्री कीसन पाटील उप सरपंच न्हावे ग्राम विकास अधिकारी श्री नवनाथ शेंडगे तसेच सदस्य श्री हरिश्‍चंद्र म्हात्रे, श्री सागर ठाकुर   प्रल्हाद पाटील श्री देवेंद्र भोईर सौ निर्मला ठाकुर सौ अम्रृता पाटील सौ विजया ठाकुर सौ मंजुषा ठाकुर सौ साधना ठाकुर ह्या सदर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होत्या.

 

अवश्य वाचा