चिपळूण 


तालुक्यातील शिरगाव कुंभार्ली पोफळी तीन गावचे जागृत देवस्थान आई महाकाली देवीच्या यात्रेला महाकाली नवंतरुण मंडळ कुंभार्लीच्या कबड्डी स्पर्धेने सुरुवात झाली तर आज सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ होणार असून दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर खेडचे माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे यांच्या दीप वाहिनीवर महाकाली यात्रा व कब्बडी सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे
स्पर्धेचे उदघाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले यावेळी भाजपचे जेष्ठ नेते दीपा देवळेकर,चिपळूण संगमेश्‍वर विधानसभा क्षेत्राद्यक्ष दादा साळवी,प स सदस्य बाबू साळवी,माजी प स सदस्य गणेश कोलगे,शिरगाव सरपंच अनिल शिंदे,माजी तंटामुक्त अद्यक्ष जयंत शिंदे,श्रीराम पवार,कुंभार्ली माजी सरपंच निलेश कोलगे,  मंडळाचे आधारस्तंभ संदीप कोलगे,उपसरपंच इक्बाल कडवेकर,छोटू कोलगे,राजाभाऊ नारकर,पपु कोलगे,अमित कोलगे,अप्पा गुरव,मंगेश गुरव,माजी सेनिक सुरेश शिंदे,आत्माराम गुरव,नाना गुरव,तुकाराम गुरव,नंदू शिंदे,अजित लाड ,जतीन गुरव,सचिन गुरव,दिनेश शिंदे,कोंडूदादा खरात  आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रम सूत्रसंचालन अजिंक्य कोलगे यांनी केले तर कब्बडी समालोचन अशोक लांबे करीत आहेत
यात्रेनिमित्त गेली तीन दिवस अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कबड्डी स्पर्धा खेळविण्यात जात आहेत आणि त्याचे बक्षीस वितरण आज सोमवार दि 24 फेब्रुवारी रोजी  दिगग्ज मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी,माजी चिपळूण नगराध्यक्षा सौ सुरेखा खेराडे,सेना तालुकप्रमुख प्रतापराव शिंदे,मनसे तालुकादयश संतोष नलावडे,इ कॉ तालुकाध्यक्ष प्रशांत यादव,भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर,जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते विक्रात जाधव,जिल्हा परिषद सदस्य सौ सुचिता सुवार,चिपळूण भाजप शहर अद्यक्ष आशिष खातू,खेड माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे,सेना शहर प्रमुख उमेश सकपाळ,माजी बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे,युवा नेते अनिरुद्ध निकम,राष्ट्रवादी जेष्ठ नेते दादा साळवी,उदोजक राजनभाई इंदुलकर, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदभाई मोहिते,उद्योगपती शशांक पवार,अहिल्या ज्ञान प्रसारक संस्था नवी मुंबई संस्थापक अनिल चिंगळे,माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे,पंचायत समिती सदस्य बाबू साळवी,सरपंच अनिल शिंदे,मुंबई उदोजक गणेश पवार,गुरुकुल संस्थापक संजय दरेकर, शिरगाव सोसायटी चेअरमन भाई शिंदे,मुंबई उद्योजक अनिल बाबारामराव शिंदे,संजय शिंदे,शिरगाव पोलीस ठाण्याचे सपोनी बडेसाहेब नाईकवाडे, कुंभार्ली सरपंच श्रीमती मानसी सांगले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रम यशस्वीरित्या पार महाकाली नवतरुण क्रीडा मंडळांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत खेडचे माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे यांच्या दीप केबल नेटवर्कवरून कबड्डी सामने व महाकाली देवीच्या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असल्यामुळे सर्वाना घर बसल्या व युट्युब चॅनलच्या माध्यमातून यात्रा पाहता येणार आहे त्यामुळे सर्वांनी बिपीन पाटणे यांचे कोतुक करून आभार मानले आहेत.

 
 

अवश्य वाचा