माणगाव येथे तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या उमरोली येथील निवासस्थानी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी यांचे स्वागत करताना शेकापचे जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे,राजिप सदस्य आरती मोरे,गटविकास अधिकारी सतिष गाढवे,विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक वर्ग दिसत आहे.

अवश्य वाचा