सुतारवाडी 

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. 25 ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये नवतरुण विकास मित्रमंडळ जावटे यांच्या वतीने खुले ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची वेळ सकाळी 9 ते 5.30 असून गावदेवी मैदान, जावटे येथे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रवेश शुल्क 2100 असून, प्रथम पारितोषिक 21,001 व चषक,  द्वितीय पारितोषिक 15,001 रूपये व चषक, तृतीय पारितोषिक 10,001 रुपये व चषक, चतुर्थ पारितोषिक व उत्तेजनार्थसाठी चषक देण्यात येईल. तसेच उत्कृष्ट फलंदाज,  गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आदींना उत्तेजनार्थ चषक देण्यात येईल. नियम व अटी सर्वांना लागू राहतील. संपर्कासाठी चेतन 8097579596,  प्रशांत 9930831834, अरुण 8689830809 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.