भाकरवड 

अलिबाग तालुक्यातील पोयनाड  ग्रामपंचायत हद्दीतील रा जी प  शाळा भाकरवड च्या विद्यार्थ्यांना  भाकरवडचे  ग्रामस्थ लक्ष्मण पाटील यांचे जावई चेतन दरणे व दिलीप काशिनाथ पाटील यांच्या सहयोगाने मोफत गणवेश वाटपाचे कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमात शाळा वावस्थापन कमिटी चे अध्यक्षा दीपाली पाटील,उपाध्यक्ष आरती पाटील  अरुण राऊत, लक्ष्मण पाटील, उर्मिला पाटील, दिलीप काशीनाथ पाटील ,मुख्याध्यापक साधना पाटील,  प्रतिभा पाटील ,  स्मिता पाटील शाळा वावस्थापन कमिटी च्या सर्व सध्यक्षा, ग्रामस्थ वर्ग आदी  मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

रा जी प शाळा भाकरवड मध्ये एकूण पट बावीस असून या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यासाठी लक्षुमन पाटील यांचा दुसरे वर्षे आहे तर दिलीप पाटील हे कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता या सर्व मुलांना मोफत गणवेश  शिवून देत आहेत या दोन्ही दानशूरांनी केलेल्या या सामाजिक बांधिलकी बद्दल शाळा वावस्थापन कमिटी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी  धन्यवाद दिल

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.