अलिबाग, जि. रायगड, दि.17 

राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा श्रीमती आदिती तटकरे या दिनांक 18 जानेवारी  रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

 शनिवार दि.18 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 वा.राखीव सुतारवाडी.  सायं.4.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने वरसे ता.रोहाकडे प्रयाण.   5.00 वा. हळदीकुंकू कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :वरसे ता.रोहा.  5.50 वा. वरसे येथून टाऊन हॉल,रोहाकडे  प्रयाण.   6.00 वा. हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ : टाऊन हॉल रोहा.  7.00 वा. टाऊन हॉल रोहा येथून खालापूरकडे प्रयाण.  रात्रौ 8.30 वा. शेंणगाव ता.खालापूर येथे आगमन व दीपोत्सव कार्यक्रमास उपस्थिती  स्थळ : शेंणगाव,नवघरा ता.खालापूर.  सोईनुसार खालापूर येथून मुंबईकडे रवाना.

सदर कार बँरिगेटस व बस मध्ये अडकुन कार पलटी झाली.या अपघातात कार मधील एक जण ठार तर अन्य प्रवाशी जखमी झालेत .

 अपघाताची माहिती होताच एक्सप्रेस वे रोडवेज पेट्रोलिगं,  देवदुत यंत्रणा , पळस्पे व  खालापुर पोलीस डेल्टा फोर्स, लोकमान्य हाँस्पीटल टीम ,  अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टिम घटनास्थळी मदतीला पोहचली. या अपघातात दिनेश साळेकर वय 42, रा. सायन कोळीवाडा हे जागीच ठार झाले आहेत . तर पुनम साळेकर, वय 27 रा. नेरुळ सेक्टर 8, लता साळेकर वय 49 रा. सायन कोळीवाडा, प्रतिक्षा नगर  हे जखमी  आहेत त्यांना तत्काळ उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले आहे .  नागेश  राव हे अन्य एक  प्रवासी सुदैवाने  सुखरूप आहेत .हे  सर्व जण ईको कारमधील प्रवासी होते .आश्‍चर्यकारक व संतापाची  बाब म्हणजे आरामबस मधील चालक व प्रवासी सगळे अपघात घडल्यानंतर  घटनास्थळावरुन कोणालाही न कळवता निघुन गेले आहेत .

 

अवश्य वाचा

सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे.