खांब-रोहे 

रोहे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात कबड्डी खेळासाठी नावाजलेल्या उडदवणे येथील नव्या मोसमातील कबड्डी खेळाचा शुभारंभ आगरी कोळी गीतांचे सुप्रसिद्ध गायक दादूस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे.

यावेळी जेष्ठ कबड्डीपट्ट मोरेश्‍वोर कोल्हटकर, विनायक गायकर,नरेश गायकर,निलेश कराळे, संतोष गायकर व तसेच जूने जाणते व युवा कबड्डी खेळाडु तसेच ग्रामथ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कबड्डी खेळाचा आपल्या हस्ते शुभारंभ केल्यावर सुप्रसिद्ध गायक दादूस यांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त करून सर्व युवा खेळाडूंना नव्या कबड्डी मोसमासाठी आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली