कोलाड

रोहे तालुक्यातील कोलाड  पुई येथे कोलाड क्रिकेट असोशिअशन मार्फत मर्यादीत ओरम क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट खेळ सादर करीत पोष्टाचीवाडी संघावर मात करून क्षेत्रपाल पुई संघ अंतीम विजेता ठरला आहे.

या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी संरपंच संजयजी राजिवले,संरपच संजयजी मांडलुस्कर,उपसंरपंच,विठ्ठल पवार, प्रमोदजी म्हसकर ,दिनेशशेठ पाशिलकर प्रविण धामणसे,डॉ सागर सानप,शरद दिसले,सचिन लहाने,सुनिल दळवी,सुरज सालवी,सचिन दिसले,सुभाष,दिसले,शेखरजी कदम,हरिचंद्र कदम,बबन दळवी,दिनेश सानप,ज्ञानेश्‍वर दळवी,राकेश महाडीक,ज्ञानेश्‍वर खांमकर,आदी मान्यवर उपस्थीत होते .

या क्रिकेट सामन्यात एकूण 24 संघानी सहभाग घेतला होता यात क्षेत्रपाळ पुई संघ ठरला अतिंम विजेता तर दुसरा क्रमांक-पोष्टाचीवाडी 3 -महादेवाडी 4 रोहीदास नगर यांनी पटकावला यांत मालिकाविर पुई संघाचा कौस्तुभ दळवी,उत्कुष्ट फलंदाज-अक्षय सानप ,उत्कुष्ट गोलदाज -प्रेम कदम तसेच समालोचन म्हणून हर्षल मुंडे यांनी भुमिका पार पाडली या सामने साठी दर्शन मांडलुस्कर,मंगेश सानप,प्रसाद चिनके,पुर्वश कदम ,अनिकेत शिर्के शुभम वाफीलकर,व सर्व खेळाडु,छोटे बालक यांनी मेहनत घेतली .

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली