उरण

 निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कडून छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनिरीक्षण कार्यक‘म अर्हता बुधवार (दि. 1 )जानेवारी वर आधारीत कार्यक‘म जाहीर झाला आहे .त्या अनुषंगाने 190 उरण विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्र्स्तरीय अधिकारी (इङज )यांची नियुती  करण्यात  आलेली आहे .तरी नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव बरोबर आहे .या बाबत पडताळणी करण्यासाठी संबंधीत इङज नागरिकांच्या घरी पडताळणी साठी येतील तरी मतदान यादीतील आपले नाव बरोबर आहे याची पडताळणी करतांना संबंधीत इङज यांना सहकार्य करावे त्याच प्रमाणे भारतीय पासपोर्ट ,आधार कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्स ,रेशन कार्ड ,सरकारी किंवा निम सरकारी अधिकार्‍यांचे ओळखपत्र ,,बँक पासबुक ,शेतकर्‍यांचे ओळखपत्र ,पॅन कार्ड ,एनजीआर अंतर्गत आरजीआया ने जरीकेलेले स्मार्ट कार्ड ,पत्यासाठी अर्जदाराचे नावे किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे जसे पालकांचे नावे असलेले पाण्याचे ,टेलिफोन ,वीज ,गॅस  कनेक्शन चे सध्याचे विल आदी कागदपत्रा पैकी कोणत्याही एका कागदपत्राची छायांकीत प्रत इङज यांच्या कडे देण्यात यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 190 उरण विधानसभा मतदार संघ तथा उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी केले आहे .

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली