मुंबई

कोल्हापुरच्या पालकमंत्रीपदी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली होती.पण थोरात यांनी पालकमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला.महाआघाडी सरकारात काँग्रेसने 12 पालकमंत्रीपदे मागीतली होती.प्रत्यक्षात 11 पालकमंत्रीपदेच त्यांना मिळाली होती.सतेज पाटील यांच्याकडे भंडार्‍याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते.ते आता राज्यमत्री डॉ.विश्‍वजीत कदम यांना देण्यात आले आहे.

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली