सुतारवाडी 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा कार्यकारणीच्या वतीने नवनिर्वाचित राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा भव्य सत्कार सुतारवाडी येथे केला. यावेळी  जिल्हाध्यक्ष  मारूती कळंबे , जिल्हा सरचिटणिस अनिल नागोठकर , कोकण विभागीय उपाध्यक्ष प्रसाद म्हात्रे , राज्य प्रतिनिधी पर्शुराम म्हात्रे , प्रकाश सुतार , जिल्हा क्रीडा व शिक्षण समिती सदस्य सुरेश चव्हाण , जिल्हा समन्वयक राजेश जाधव,  जिल्हा उपाध्यक्ष यशवंत मोंढे , जिल्हा कोषाध्यक्ष  विकास घोगरे,  कार्यालयीन चिटणिस ब्रिजेश भादेकर, जिल्हा संपर्क तथा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद साळवी, सहसचिव मोहमद मोहसिन, सहसंपर्क प्रमुख आश्‍विनी पार्टे मडम, जिल्हा संघटक चंद्रकांत वरखले, महिला संघटक तन्वी गुरव, तालुकाध्यक्ष, सचिव व पदाधिकारी अजय कापसे, नारायण गायकर,   किशोर जाधव, विद्या रोहेकर,  संतोष यादव, किशोर पोळेकर, संतोष खलापकर, बालाजी राठोड, जयेश महाडिक, तालुकाध्यक्ष  सुधाकर पालकर,    रमेश उभारे,  पराग जाधव, संतोष उभारे, तालुकाध्यक्ष आनंद पाटील उपस्थित होते. 

 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली