खांब-रोहे

 रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रमिक विद्यालय चिल्हे येथील शिक्षक नरेंद्र माळी यांना क्रियाशील शिक्षक कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष राम कापसे व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सुरेश जंगम,दीपक जगताप, अनिल खांडेकर व संस्थेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.