’ुंबई 

भाजप प्रदेशाध्क्ष पदाच निवडीची तारिख तीन दिवसांवर ेवून ठेपलेली असताना अनेक दिग्गज इच्चुकांनी ’ात्र ातून ’ाघार घेतलची चर्चा राजकी वर्तुळात आहे. ’हाविकास आघाडीच धसकनेच अनेक जण ा पदाच र्शतीतून बाहेर पडलचे बोलले जात आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यपदाची 15 जानेवारीला निवड होणार आहे. ’ात्र, यासाठी शर्यतीत असणार्‍या अनेक दिग्गजांनी यू टर्न घेतल्यानं चंद्रकांत पाटलांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याआधी प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर ’ुनगंटीवार, पंकजा ’ुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी ’ोठी नावं चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावं, असा संघ नेत्यांचा सूर आहे. ’ात्र चंद्रकांत पाटील अि’त शाहांच्या जवळचे असल्यानं पाटलांचीच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातं आहे

सर्वाधिक ’ोठा पक्ष म्हणून पुढे येऊनही आ’दार निवडून येऊनही भाजपवर विरोधात बसण्याची वेळ आली. विधानसभा निवडणुकीत पंकजा ’ुंडे आणि रा’ शिंदेंसार‘या अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा झाली ’ात्र, आता ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून अनेक नेत्यांनी ’ाघार घेतली आहे.

शिवसेनेनं काँग‘ेस-राष्ट्रवादीशी हाति’ळवणी केली आणि उद्धव ठाकरे ’ु‘य’ंत्री झाले. आता यापुढंही ’हाविकासआघाडीचाच ’ॉर्म्युला आगा’ी निवडणुकां’ध्ये राबवणार असल्याचं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याचा परिणा’ही दिसला. त्यानंतरच ’हाविकास आघाडीच्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपच्या दिग्गजांनी ’ाघार घेतली की काय अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा ’ुंडे यांच्या नावाची या पदासाठी जोरदार चर्चा सुरु होती, अशातच अचानक त्यांचंही नाव यातून बाहेर पडलं. त्या’ुळे आश्‍चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच भाजपला सत्तेतून बाहेर राहावं लागलं. यानंतरही पुन्हा त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद देण्यास अनेक नेत्यांचा आक्षेप असल्याचंही बोललं गेलं. तसेच भाजप’धील एका गटाकडून या अपयशाची जबाबदारी घेऊन राज्यातील नेतृत्वाने आपली पदं सोडावीत, अशीही ’ागणी केल्याची चर्चा आहे.

 

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.