वाकण 

 नागोठणे शहर राष्ट्वादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी येथील बंगले आळीती केतन भोय याची निवड करण्यात आली आहे. राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठण्यातील नेते दिलीपभाई टके यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते केतन यास या निवडीचे पत्र देण्यात आले.  यावेळी राष्ट्वादीचे नेते नरेंद्रशेठ जैन, दिलीपभाई टके, शिवरामभाऊ शिंदे, युवक राष्ट्वादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस विनय गोळे, शहर अध्यक्ष दिनेश घाग, मधुकर महाडिक, अक्षय नागोठणेकर, गुड्डू मोदी आदींसह युवक राष्ट्वादीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होत

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.