कृषीवल हे कोकणातील मराठी भाषेत प्रसिध्द होणारे दैनिक आहे . १९३७ सालापासून सुरु असलेल्या या दैनिकाने नवनवीन संकल्पना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चालू घडामोडी, लोकशिक्षण, जागरण, लोकरंजन, आणि माहितीच्या प्रसारात मोठे आणि भरीव योगदान दिलेले आहे . वेगळे अस्तित्व कायम राखलेले वृत्तपत्र आहे .

७ जून २०१९ या वर्षी कृषीवलने ८२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. कृषीवलच्या http://www.krushival.in या संकेतस्थळावर लाखो वाचक नियमितपणे हे वृत्तपत्र वाचतात. डिजिटलायझेशनच्या काळात कृषीवलही डिजिटल झाला आहे. बदलत्या काळानुसार वाचकांच्या प्रतिक्रियांचा विचार कृषीवल वाचकांना प्रभावित करत आहे. कृषीवलच्या दिवाळी अंकाने राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ताजे टवटवीत चिंतन, प्रांजळ आत्मपरीक्षण, सखोल व्यासंगातून आलेले संदर्भ आणि वर्तमानातील सगळी गुंतागुंत असे विविध विषय या अंकात हाताळण्यात आले आहेत .

राज्यातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध अंकांमध्ये कृषीवलचे नाव आज मानाने घेतले जाते. ख्यातनाम पत्रकार व लेखक या अंकांमध्ये लेखन करतात. कृषीवलचा दिवाळी अंक हा तुमच्यासाठी योग्य व्यक्तींपर्यंत पोहचण्याची सुवर्णसंधी आहे. याशिवाय कृषीवल केवळ व्यवसाय म्हणून नाही, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्य करते. म्हणूनच कृषीवलशी नाते जोडा, भविष्याची उज्वल भरारी घ्या ...

पूर्ण पान जाहिरात

अर्धे पान जाहिरात

पाव पान जाहिरात

₹ ४०,०००

₹ २५,०००

₹ १५,०००


Advertisement Tariff

Edition Raigad, Navi Mumbai, Thane, Ratnagiri Effective From - 2019

Display Advertisement - (All Rates in per sq.cm.)
Height Of Printed Area : 44cm (Front Page)
Width Of Printed Area : 32cm (Front Page)
Printed Page : 50cm X 32cm
No. of Columns of a page : 8 Columns
Type Of Advertisement Page-1
Colour
Page-3
Colour
Page-12
Colour
B/W Page
Commercial Display ₹ 300 ₹ 250 ₹ 200 ₹ 150
Appointment Ads ₹ 200 ₹ 150 ₹ 100 ₹ 75
Exhibition - Cum - Sale
(Retail Shop & Mall)
₹ 200 ₹ 150 ₹ 100 ₹ 75
Notices (Tender, Financial Reports. etc.) - - - ₹ 60
Public / Legal Notices - - - ₹ 60
Entertainment / Books & Periodicals ₹ 80 ₹ 60 ₹ 40 ₹ 30
Ear Panels 5X7 ₹ 2000 - - -
Pointer Ads 4X5 ₹ 1200 ₹ 1000 ₹ 800 ₹ 500