सांगली
सांगली
सांगली जिल्ह्यात 25 कोविड रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी काल 24 रुग्णांची दुसरी चाचणी नेगेटिव्ह आल्याने मोठे यश मिळाले आहे.