Tuesday, April 13, 2021 | 01:02 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ज्येष्ठ नेते स्व.दत्ता पाटील यांना कन्याशाळेत अभिवादन
रायगड
04-Mar-2021 07:29 PM

रायगड

अलिबाग | वार्ताहर

ज्येष्ठ नेते,राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅड.दत्ता पाटील यांना गुरुवारी(4 मार्च) जयंतीनिमित्त कोएसोच्या कन्या शाळेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. दत्ता पाटील यांच्या प्रतिमेला  मुख्याध्यापिका  वैशाली वळवी  यांनी पुष्पहार अर्पण केला तर  शाळेतील सेवक  वृंद व विद्यार्थीनींनी पुष्प अर्पण करून दादांना अभिवादन केले. शाळेच्या संगीत मंचाने दादांच्या कार्यावर गीत सादर केले.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top