रायगड
अलिबाग | शहर वार्ताहर
आदर्शनगर कुरुळ येथील रस्ता नूतनीकरणाच्या कामाला गुरुवारी (4 मार्च) शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील ह्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील,जि. प. सदस्या प्रियदर्शनी पाटील, मनोज ओव्हळ, अवधूत पाटील, भूषण बिर्जे, माजी पं.स. उपसभापती सुरेश पाटील आदींसह परिसराताली प्रतीक पाटील, सचिन पाटील, अभिजित अभिजित घाडगे, पाटील आदी उपस्थित होते