Thursday, December 03, 2020 | 02:11 PM

संपादकीय

कोरोना उतरणीला?

गेले वर्षभर आपल्या मागे साडेसातीसारखा लागलेला कोरोना आता उतरणीला लागला आहे....

उरण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
रायगड
25-Oct-2020 05:57 PM

रायगड

उरण  

  उरण  येथील  बौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं843 वतीने  उरण बौध्द वाडी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर   बालोद्यान येथे धम्मचक्र  प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला .

या प्रसंगी नगरसेवक   रवी भोईर   कौशिक शाह,   निलेश पाटील , राजेंद्र, पडते , सुनील पाटील ,  हितेश शाह , प्रकाश कांबळे, विजय पवार , रोशन गाढे , विनोद कांबळे मारुती तांबे, महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे,  हर्षद   कांबळे ,आखिलेश ,जाधव ,धनाजी ठाकुर, विजय भिंगावडे  आदी मान्यवर ,उपस्थित होते

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top