Wednesday, December 02, 2020 | 01:37 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा
मुंबई
25-Oct-2020 09:15 PM

मुंबई

मुंबई

 राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी भाजपला दिले आहे. मुंबईतील सावरकर भवन येथे दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर कडाडून हल्ला चढविला.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top