श्रीगाव:

   अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील अंकित नवनाथ पाटील याने कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला ६६ते७०किलो वजनी गटामधे एकुण २३स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामधुन सन मार्शल आर्ट्स एकेडमी मेढेखारचा कराटेपटु अंकित नवनाथ पाटील याने सुवर्ण पदक पटकाऊन मेढेखार गावासह रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोयले या यशाचे श्रेय आई वडिलांचे आहे असे अंकितने सांगितले या यशाबद्दल अंकितचे सर्व स्तरांतुन अभिनंदन होत आहे.

अवश्य वाचा