सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चर्चा सुरु होती : शरद पवार
अजित पवार यांनी काही आमदारांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली : शरद पवार
अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही  : शरद पवार.प्रामाणिक कार्यकर्ता भाजपसोबत जाणार नाही, सकाळी साडेसहा वाजता राजभवनावरील हालचालींची माहिती मिळाली - शरद पवार 10 ते 11 सदस्य अजित पवारांसोबत आहेत, जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात तिन्ही पक्ष एकत्र काम करतील : शरद पवार महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या सह्यांच्या याद्या अजित पवारांनी ताब्यात घेतल्या - शरद पवार भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही, 54 जणांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली - शरद पवार आमचे सदस्य लांबून येतं आहेत. आज आमची बैठक आहे.

    आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. सर्व सदस्य इथंचं असतील - शरद पवार सुप्रिया सुळेंचं नाव राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी नव्हतं - शरद पवार जाणीवपूर्वक कोणी पक्षविरोधी काम केलं तर कारवाई होईल, गैरसमजूतीने कोणी गेलं असेल तर त्याच्यावर कारवाईची गरज नाही - शरद पवार निवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र राहतील - शरद पवार कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा - शरद पवारसरकार आम्हीच बनवणार... बहुमत आमच्या बाजुनं आहे - शरद पवार आघाडीचं नेतृत्व शिवसेनेकडेच... संकटाला सर्व एकत्र सामोरं जाऊ - शरद पवार बहुमत सिद्ध करता येणार नाही... बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नाही - शरद पवार ‘मी' पणा विरु्दध ही लढाई सुरु झाली आहे :  उद्धव ठाकरे लोकशाहीच्या नावाने खेळ चालू आहे :  उद्धव ठाकरे हरयाणा, बिहारमध्ये जे झालं तेचं महाराष्ट्रात झालं - उद्धव ठाकरे शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने फर्जिकल स्ट्राईक केला :  उद्धव ठाकरे 'ही' मीपणाची लढाई आहे.

    सध्या रात्रीस खेळ चाले सुरु आहे - उद्धव ठाकरे राजकारण म्हणजे रात्रीस खेळ चाले नव्हे - उद्धव ठाकरे लोकशाहीच्या नावानं खेळ सुरू आहे - उद्धव ठाकरेमलाही न सांगता राजभवनावर नेण्यात आलं होतं - क्षीरसागर  सकाळी 7 वाजता मुंडेंच्या बंगल्यावर या असा निरोप आला. आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं हे माहित नव्हती, मी शरद पवारांसोबत, त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार : आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती आम्हाला राजभवनात नेलं, पण कशासाठी नेलं ते आम्हाला माहित नव्हतं - डॉ. राजेंद्र शिंगणे मी शरद पवारांसोबत त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणार - डॉ. राजेंद्र शिंगणे

अवश्य वाचा