एसटी प्रेमी ग्रुप व रत्नागिरी आगार यांचा सयुक्त विद्यमानाने दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला आहे.

   ह्या वेळेस ग्रुपचे कार्यकारी समिती सदस्य श्री. अदित्य तेरवणकर, श्री. प्रज्वल दळवी, श्री. सोहम बापट, आगार व्यवस्थापक श्री सागर गाडे साहेब, वाहतूक नियंत्रक श्री लक्ष्मण सारंग साहेब, श्री श्रध्दानंद सावंत साहेब ( सहा. कार्यशाळा अधिक्षक ), श्री. अरिफ काझी साहेब ( स.वा. निरीक्षक ), श्री. सतिश सावंत साहेब ( स.वा. निरीक्षक ), श्री.  रमेश केळकर साहेब ( स.वा. निरीक्षक ), श्री सचिन पवार साहेब ( प्रभारक ), ग्रूपचे सदस्य नेहा पवार, वेदिका गवाणकर, पमू पाटील, चेतन गावडे, निशांत राजपाल,  सुयोग पानगले आदि उपस्थित होते.

   एसटी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थने अधिक अधिक प्रवाशांनी वापर करवा असे अहवान कोकण एसटी प्रेमी ग्रुप अध्यक्ष श्री अपेक्षित कुळये, उपाध्यक्ष श्री वैभव बहुतूले, कार्यकारी समिती सदस्य श्री ओंकार मालगावकर यांनी केले आहे.

अवश्य वाचा