उरण कुंडेगाव येथील मुकूंद कृष्णा चोगले यांच्या सात वर्षीय दिपला कर्कंरोगाने ग्रासले होते. मुकूंदची परिस्थिती हलाखीची असल्याने मुलाच्या कर्कंरोगावर होणारा खर्च परवडणारा नव्हता. मुकूंदच्या नातेवाईकांनी मा.आमदार मनोहर भोईर यांच्या कानावर हा विषय येताच त्यांनी प्रयत्न करुन वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. याचे पत्र
मा. आमदार मनोहर भोईर यांनी मुंकूंद चोगले यांना दिले.
     

    दिप मुकूंद चोगले याच्या कर्करोगावर होणारा खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत झाल्याने मुंकूंद चोगले यांनी मा.आमदार मनोहर भोईर यांचे आभार मानले

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'