चिपळूण 

विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ खेर्डी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दळवटणे कातकरी वाड्या मध्ये दिवाळीचा फराळ व कपडे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंडळाचे आधारस्तंभ दशरथ दाभोळकर मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दाभोळकर उपाध्यक्ष अजीत वाडकर ,विकास ढवण ,विकी भिगारे ,रियाज खेरडकर ,सचिन भोसले, विकास पवार ,शरद पवार ,अमोल वाडकर  ,सम्राट भोसले, अक्षय पवार, राजेश नातूस्कर, अमर वाडकर ,मिलिंद वाजे ,पिंट्या यादव ,अनिकेत पवार ,तन्वीर ,निखिल पवार ,खेरडकर राकेश पवार, राकेश प्रजापती, सागर भोई ,शंकर पवार , संभाजी यादव ,वैभव महाडिक ,राकेश हिवालकर ,आकाश घाग, ओंकार कळकूटकी आदी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अवश्य वाचा