निवडणुकीचा बिगुल वाजला आणि पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा पदाअधिकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याचा बोलून दाखवला परंतु खऱ्या अर्थाने पेण बँक संघर्ष समितीचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा होता  पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा जो काही यश आहे तो यश आ. धैर्यशील पाटलांच्या मुलं होतं मुले पेण अर्बन बँक संघर्ष समिती निवडणूक लढवेल ही गोष्ट सर्वसामान्यांना पटण्यासारखी नव्हती पेण अर्बन बँक संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार धैर्यशील पाटील यांची जी भूमिका होती ती वाखाणण्याजोगी होती आज जे काही ठेवीदारांना पैसे मिळत आहेत ते धैर्यशील पाटलांच्या प्रयत्नांमुळेच  35 कोटी रुपये आतापर्यंत ठेवीदारांना वाटप झालेले आहेत धैर्यशील पाटील यांनी केलेल्या कार्यामुळेच सर्घष समिती आमदार धर्यशील पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे असे सर्वांनाच वाटत होतं आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मुखी निर्णय घेतला कि आमदार धैर्यशील पाटील यांना संघर्ष समितीचा एकमुखी पाठिंबा द्यावा पदाधिकाऱ्यांनी आमदार धैर्यशील पाटील यांना पाठिंबा देऊन विजयासाठी कंबर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठेवीदार व खातेदारांनी आमदार धर्यशील पाटील यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याने आमदार धैर्यशील पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे धैर्यशील पाटील यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये पेण अर्बन बँकेचे साठी केलेले कार्य आता आमदार धर्यशील पाटलांना मदत करणं हे संघर्ष समितीचे कर्तव्य होतं असं पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पुढे त्यांनी हेही सांगितलं की धैर्यशीलदादांचा आमच्यासाठी जे योगदान आहे ते अमूल्य आहे त्यामूले दादां सरर्का लोकप्रतिनिधी विधिमडळात जाणे गरजेचे आहे म्हणूनच सर्वांनी एकमुखी पाठिंबा देऊन दादांच्या विजयासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत  दादा ना विधीमंडळात तिसऱ्यांदा पाठवणार आहोत.

 

 

अवश्य वाचा

....तोच खरा 'बालदिन'