चिपळूण ;

महाराष्ट्र शासनाच्या वतीने वयोवृद्ध कलाकार व साहित्यिकांना दिले जाणारे सन्मानधन प्राप्त होण्याकरिता जिल्ह्यातील कलावंत आणि साहित्यिकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग कार्यालयात तसेच प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाच्या समाजकल्याण विभागात याबाबतचे अर्ज मिळतात. जिल्ह्यातील वयोवृद्ध कलाकार, साहित्यिकांनी समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मानधन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. प्रकाश देशपांडे यांनी केले आहे. 

 

अवश्य वाचा