आगरदांडा

  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २१ ऑक्टोबरला २०१९ होत आहे.  या निवडणुकीच्या पाश्वभुमीवर  कुठेही आचारसंहिता भंग व्होऊ नये  व निवडणुक शांततेत व सुरळीत व्हावी या दुष्टीने  निवडणुक निर्णय अधिकारी अलिबाग यांनी भरारी पथकाची नेमवणुक केली आहे.२४तास हा भरारी पथक मुरुड तालुक्यात गस्त घालत आहे.प्रत्येक पक्षाच्या उमेदवारावरांच्या हालचालीवर व त्याच्या कार्यकर्तेावर  तसेच वाहतुक करणा-यावर भरारी पथकाची करडी असुन मुरुड तालुक्यात  येणा-या व जाणा- गाड्याची कसुन चौकशी करित आहेत. 

चौकशी करतना भरारी पथकाचे प्रमुख-   प्रशांत पाटील,  किरण शहा , प्रशांत चोरघे ,   पोलीस हवालदार - मनोज पाटील व्हिडिओकॅमेरा मन- नांदगावकर सह शासकीय कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा