अलिबाग तालुक्यातील सागाव आदिवासी वाडी येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राहुल नाईक, विशाल मंगेश नाईक, अमित पवार, विलास गौऱ्या नाईक, रविंद्र शांताराम नाईक, तुकाराम नाईक आदींनी शेकापच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन शेतकरी कामगार पक्षात अलिबाग येथे जाहीर प्रवेश केला. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, माजी जि. प. सदस्य संजय पाटील, उपसरपंच संतोष कनगुटकर, अशोक थळे, संतोष गुरव, नरेश गोंधळी, संदेश पाटील, विलास वालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अवश्य वाचा