चिंचोटी ग्रामपंचायत मधील माजी सरपंच श्री सुरेश लक्ष्मण पाटील, महेश जोशी, जितेंद्र ठाकूर, प्रभाकर पाटील,संतोष पाटील,नरेंद्र शेळके,अनंत पाटील,हेमंत पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी शेकापक्षा मध्ये आज शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला यावेळी चिंचोटी ग्रामपंचायतचे सद्स्य चेतना पाटील,योगेंद्र पाटील,सुजाता पाटील,अंजली पाटील या उपस्थित होते.

अवश्य वाचा