Politics

मुंबई, दि. ३

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसेच विनोद तावडे यांना पक्षाच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींनी अजूनही ताटकळत ठेवले आहे.

भाजपाने गुरूवारी पक्षाची चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यातही या दोघांचा तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कुलाब्याचे आमदार व पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले काशिराम पावरा यांना शिरपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दॉ. मल्लिकार्जुन रेड्डी यांना रामटेकमधून, परिणय फुके यांना साकोलीतून तर रमेशसिंह ठाकूर यांना मालाड पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे

अवश्य वाचा