चिपळूण
येथील ओझरवाडी भागातील जागृत देवस्थान श्रीदेवी संतोषी माता मंदिरात आजपासून नवरात्रो उत्सव सुरु झाला आहे.यानिमिताने देवीचे मंदिर दिवसभर खुले राहणार आहे. यानिमित्ताने पुजा अर्चा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2019 कृषीवल. Maintained By Initialize Group