चिपळूण 

खेर्डीतील विनोद भुरण, पंचायत समिती माजी सभापती स्नेहा मेस्त्री ह्यांनी आपल्या राज्यमंत्री रविंद चव्हाण ह्यांच्या मार्गदर्शन खाली व जिल्हा भाजप उपाध्यक्ष खेतल ह्यांच्या नेतृत्वाखाली व नामदार कॅबिनेट मंत्री विनोदजी तावडे साहेब, आ.प्रसाद लाड, आ. निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन,  सचिन वाहळकर ह्यांच्या उपस्थितीत महराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते भाजप मध्ये प्रवेश केला.  त्यांच्यासोबत खालील आजी-माजी सरपंचांनी  सदस्यांनी सुद्धा तुषार खेतल  व  विनोद भुरण  ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला . माजी सभापती स्नेहा मेस्त्री, सरपंच रवींद्र फाळके, सुनील मेस्त्री, खेर्डी ग्रा.पं. सदस्या प्रियांका भुरण, माजी सदस्य सदानंद दाभोळकर, माजी उपसरपंच अनंत दाते, आबू चौगुले, शांताराम भुरण, काशिनाथ दाते, प्रकाश खताते, प्रदीप भुरण आदींनी यावेळी जनादेश यात्रेनिमित्त प्रवेश केला.

अवश्य वाचा