उरण दि 18

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उरण नगर परिषदमध्ये नगर परिषद मधील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांतर्फे दिड दिवसाचे साखरचौथ गणपती बसविण्यात आले. आज दि 18 रोजी या नगर परिषद मधील दिड दिवसाच्या साखरचौथ गणपतीचे उरण शहरातील विमला तलावात मोठ्या थाटामाटात उत्साहात विसर्जन करण्यात आले.

सदर साखरचौथ गणपतीचे मुख्याधिकारी अवधूत तावडे,नगराध्यक्ष सायली म्हात्रे,वरिष्ठ लिपिक के.जी.जाधव,महेश लवटे,अभियंता झुंबर माने,अभियंता अनूपकुमार कांबळे, संतोष पवार आदि नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी वर्गांनी गणेश मुर्तीचे दर्शन घेतले. यावेळी दिड दिवसाच्या काळात नगर परिषद मध्ये अन्नदानाचे(महाप्रसासादाचे)

आयोजन करण्यात आले होते.उरण नगर परिषदेच्या साखर चौथ गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष मनोज ओव्हाळ,उपाध्यक्ष विशाल स्वामी,यादव ममताबादे, माधव सिद्धेश्वरे, गजानन कोळी, सचिन नांदगांवकर,हंसराज महाडिक, नरेश खेदू, नितिन कासारे, मिलिंद जाधव, रवि म्हात्रे,दिलीप म्हात्रे,मधुकर भोईर, दीपक कांबळे, संजय पवार, विजय पवार, संतोष तेलंगे, जितेंद्र पाडावे,सदानंद म्हात्रे, दिपक गुडेकर,जयेश वत्सराज,नितिन चौधरी, राजू जाधव, संतोष कांबळे, प्रशांत पाटिल,नरेंद्र उभारे,नवनाथ इंगळे, राजेश कदम,संतोष गुडेकर,सुनील कुंभार आदि कर्मचारी वर्गांनीही गणेशमुर्तीचे दर्शन घेतले.या नगर परिषदच्या सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी गणेशमुर्तीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले.

अवश्य वाचा